Pages

Friday, August 29, 2008

हे नातं आगळं..

कधी कधी प्रश्न पडतो... हे अश्रू आपलं ऎकत का नाहीत? एखाद्या अनाहुत क्षणी असे धाउन का येतात? त्यांचे मज़े एक गहिरे नाते आहे जणू... खुप वेगळं
प्रत्येक बऱ्या वाईट क्षणांना तेवढ्याच उत्कटतेनं साथ देणारं ...
मला माज्या माणूस असण्याची जाणीव करुन देणारं...
जगातल्या चांगल्या वाईटाची जाणीव करुन देणारं....
आपले आणि परके यातील फरक समजून सांगणारं
मायेच्या पांघरुणाची ऊब देणारं ...

No comments: