Pages

Monday, February 25, 2019

गंध

मृदगंध हा, स्मृतिगंध हा की मनीचा खेळ हा
घेऊ उरात भरुनी की साठवू डोळे मिटुनी
कधी लागेल मेळ हा...©

No comments: