Pages

Monday, January 17, 2011

अन्वेष-2011

कॉलेजमधील विद्यार्थ्यांना हाताशी धरून मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील पॉलीटेक्नीक्स साठी फेस्टिवल " अन्वेष" आयोजित करण्याची कल्पना डोक्यात आली आणि फार सुंदर रीतीने प्रत्यक्षात ही उतरली. अन्वेष बद्दल वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांची ही कात्रणे.